Muktai Pratishthan, Degloor.
Affiliated to S.R.T.M. University, Nanded.  Recognized by UGC U/S 2(F) & 12(B) )

Vai. Dhunda Maharaj Deglurkar College

Degloor Dist Nanded. 431 717

Latest News & Events

For Old images please visit main menu's photo gallery menu.

 

Saturday, 18 May 2024
14 ऑगस्ट 24 रोजी महाविद्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभाची क्षणचित्रे
हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत 13 ऑगस्ट 24 रोजी महाविद्यालयातर्फे आयोजित तिरंगा रॅली ची क्षणचित्रे.
13 ऑगस्ट 24 रोजी महाविद्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभाची क्षणचित्रे.
आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य विजय कुलकर्णी सर तसेच व उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके सर आणि सर्व सन्माननीय प्राध्यापक उपस्थित होते. आज जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय शास्त्रातील अनेक ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते.