Muktai Pratishthan, Degloor.
Affiliated to S.R.T.M. University, Nanded.  Recognized by UGC U/S 2(F) & 12(B) )

Vai. Dhunda Maharaj Deglurkar College

Degloor Dist Nanded. 431 717

Back

Latest News & Events

For Old images please visit main menu's photo gallery menu.

 

Saturday, 18 May 2024
आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य विजय कुलकर्णी सर तसेच व उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके सर आणि सर्व सन्माननीय प्राध्यापक उपस्थित होते. आज जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय शास्त्रातील अनेक ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते.